आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभ्यासासोबत दररोज व्यायाम करणे शक्य होईल असे नाही. व्यायामासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फिटनेससाठी घाई करू नये.

शरीरयष्टी कमावण्याची सर्वात जास्त क्रेझ कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये असते. शरीर कमावण्यासाठी मुले सातत्याने व्यायाम करतात, पण अभ्यासाचा तणाव आणि व्यायामाचे नियमित वेळापत्रक सांभाळणे कठीण होते. यामुळे तणाव वाढण्याचा धोका जास्त असतो.