आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकूनही करू नका या 8 चुका, लिव्हर होऊ शकते डॅमेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्नल ऑफ अॅनाटॉमीमध्ये पब्लिश एका स्टडीनुसार चुकीच्या लाइफस्टाइलमुळे लिव्हर खराब होण्याची समस्या वाढत आहे. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या, लिव्हर फंक्शन आणि याला नुकसान पोहोचवणाऱ्या 8 चुका.

काय काम करते लिव्हर?
हे बॉडीमध्ये 500 पेक्षा जास्त प्रकारचे काम करते, परंतु लिव्हरचे मुख्य काम डायजेस्टिव्ह ट्रॅक (पचन नलिका)मधून येणारे ब्लड फिल्टर करून संपूर्ण बॉडीला सर्क्युलेट करणे. ब्लडला एनर्जीमध्ये रूपांतरित करण्याचे कामही लिव्हर करते. जे औषध आपण घेतो, तेसुद्धा अशाप्रकारे ब्रेक करून बॉडीमध्ये सर्क्युलेट करते ज्यामुळे औषधाचा योग्य प्रभाव होऊ शकेल.

पुढे वाचा, कोणत्या 8 चुकांमुळे लिव्हर डॅमेज होऊ शकते....
बातम्या आणखी आहेत...