आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जाणून घ्या, का होत नाही लक्ष केंद्रित ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्यालयात काम करताना डोक्यात घरातील विचार सुरू असतात. घरी गेल्यावर कार्यालयातील कामाविषयी विचार करतो. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित न होण्याच्या समस्येची अनेक कारणे आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, का होत नाही लक्ष केंद्रित ?