आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवश्य खा मक्याचे कणीस,खाण्याच्या खास पद्धती आणि फायदे घ्या जाणुन...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मक्याची शेती संपुर्ण भारतात केली जाते. याच्या दान्यांनी भजी आणि असे अनेक पदार्थ बनवता येतात. मक्याचे कनीस भाजून खाल्याने तर खुपच स्वादिष्ट लागतात. ते पौष्टीक असतात. मक्याचे वानस्पतीक नाव जिया मेज आहे. अदिवासी मक्याला एक पूर्ण आहार मानतात. एखादा कोणी आजारी असेल, रक्त कमी असेल किंवा अशा अनेक समस्यांसाठी अदिवासी मक्याचा भरपूर वापर करतात. चला तर मग जाणुन घेऊया अदीवास्यांचे काही उपाय...

1. मक्याचे दाने उकडून खाल्ल्याने पोट मजबूत होते. हे रक्त वाढवण्याचे काम करते. असे म्हटले जाते की, ज्याला रक्ताची कमतरता आहे त्यांने महिण्यातुन एकदा तरी कणीस उकडून खाल्ले पाहीजे. असे केल्याने ही समस्या पुर्णपणे दूर होईल.

2. मक्याचे कणीस जाळुन त्याची राख तयार करा. यानंतर हे बारीक करुन त्यामध्ये चवीसाठी काळे मीठ टाका. आता हे दिवसातुन एक चमचा खाल्ल्याने खोकला, कफ आणि सर्दीपासुन आराम मिळतो.
पुढील स्लाईडवर वाचा... अदिवासी लोकांचे काही उपाय...