आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cucumbers Unique Uses, This Amazing Drug In These Diseases

काकडी खाण्याचे Unique Uses , या आजारांवर आहे रामबाण औषध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काकडी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. वाढणार्‍या उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी दुपारच्या कडक उन्हामुळे लागणारी तहान भागविण्यासाठी काकडी उपयुक्त आहे. काकडी मधुर, शितल, पाचक, मुत्रगामी आणि अग्निदिपक तसेच पित्तहारक व थंड आहे. सर्व प्रकारचे मुत्रविकार नाहीसे करते.

काकडीमध्ये असणारे पोषक तत्व
पाणी - ९६.३० %, कर्बोहायड्रेट्स - २.५०%, प्रोटीन्स - ०.४०%, फॅट्स - ०.१०%, तंतुमय पदार्थ - ०. ४० %, खनिजे - ०.३०%, कॅल्शिअम - ०.०१%, फॉस्फरस - ०.०३%, लोह - ०.००२%, जीवनसत्त्व 'क' - ०.००७%, उष्मांक (कॅलरी) -१३.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, काकडी खाण्याचे फायदे आणि उपाय ...