आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज चिमूटभर जिरे खाण्याचे हे फायदे वाचून चकीत व्हाल तुम्ही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिरे स्वयंपाकाची केवळ चव वाढवण्याचे काम करत नाहीत तर याचे अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत. ज्या लोकांना अन्न पचनाचा त्रास असेल त्यांच्यासाठी तर जिरे वरदान आहेत. यामधील औषधी गुण अनेक आजारांना दूर करण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला जिरे खाण्याचे खास 10 फायदे सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, चिमुटभर जिरे खाण्याचे इतर 9 फायदे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...