आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेली फॅटमुळे हाडे होतात कमुकवत, याकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही बेली फॅटमुळे त्रस्त असाल तर सजग व्हा. कारण त्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. याशिवाय सोडा ड्रिंक्स, अल्कोहोल, धूम्रपानामुळेही असे होते. तसेच नियमित वर्कआऊट न केल्यासही हाडांचे नुकसान होऊ शकते. शरीराची कार्यप्रणाली आयुष्यभर सुरळीत व व्यवस्थित ठेवण्यात हाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. अशावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. हाडे मजबूत ठेवण्यासाठी योग्य भोजनप्रणालीचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे.

‘नॅशनल ऑस्टियोपोरोसिस फाउंडेशन’च्या क्लीनिकल डायरेक्टर फलिसिया कॉसमेन म्हणतात की, वाढत्या वयाबरोबर हाडे ठिसूळ स्वाभाविक आहे, मात्र अनेक वेळा ही स्थिती आधीच निर्माण होऊ शकते.

पुढे जाणून घ्या, कोणकोणत्या परिस्थितीत हाडांचे नुकसान होते...
बातम्या आणखी आहेत...