आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या जवळपास कोणी डिप्रेशनमध्ये तर नाही ना? ओळखा या 10 संकेतांवरून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षी वर्ल्ड हेल्थ डे (7 एप्रिल)च्या निमित्ताने डिप्रेशनवर फोकस केले जात आहे. WHO च्या रिसर्चनुसार भारतामध्ये जवळपास 5 कोटींपेक्षा जास्त लोक डिप्रेशन आजाराने ग्रस्त आहेत. संपूर्ण जगात वर्ष 2020 पर्यंत डिप्रेशन सर्वात मोठ्या आजराच्या रूपात समोर येणार आहे. आयकॉल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे कॉर्डीनेटर पारस शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार आयकॉलमध्ये चार वर्षांपूर्वी डिप्रेशन पेशंटचे 150 ते 200 कॉल येत होते परंतु आता ही संख्या 2500 ते 3000 पर्यंत गेली आहे.

डिप्रेशनमध्ये असलेला रुग्ण वरून सामान्य व्यक्तीसारखा दिसतो परंतु त्याच्या वागणुकीमध्ये काहीसा बदल झालेला असतो. मुंबईतील जसलोक हॉस्पिटलच्या मेडिसिन रिसर्चचे डायरेक्टर आणि न्युरोफिजिएट्रिक डॉ. राजेश पारीख सांगत आहेत, अशा संकेतांबद्दल जे डिप्रेशनचे असू शकतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, डिप्रेशनचे संकेत...
बातम्या आणखी आहेत...