आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • शुद्ध तुपाने मालिश केल्यास केस होत नाहीत पांढरे, जाणून घ्या इतर 10 फायदे

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुद्ध तुपाने मालिश केल्यास केस होत नाहीत पांढरे, जाणून घ्या इतर 10 फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वजन कमी करण्यासाठी अनेक जण डायटिंग सुरू केल्यानंतर सर्वात पहिले तुप खाणे बंद करतात. या पाठीमागचे त्यांचे कारण तुप खाल्ल्यामुळे वजन वाढते. पण तसे बिलकूल नाहीये. देशी तुपामुळे आपला मेंदू आणि शरीर तंदुरूस्त राहण्यास मदत होते. काही आजारांमध्ये डॉक्टरांतर्फे तुप खाण्याचा सल्ला दिला जातो. पण हा सल्ला सर्वच रोग्णांना देण्यात येत नाही. आज आम्ही तुम्हाला देशी तुप खाल्ल्यामुळे काय फायदे होतात हे सांगणार आहोत.

देशी तुपाचे फायदे-
देशी तुपामध्ये शॉर्ट चेन फॅटी ऍसिड असते त्यामुळे हे पचण्यास एकदम हलके असते. यामध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम या सारखे अनेक पोषक तत्व देखील उपल्ब्ध असतात. देशी तुप खाल्ल्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. देशी तुपाने डोक्याची मालिश केल्यामुळे केस लवकर पांढरे होत नाही तसेच त्वचेमध्ये चमक येण्यास मदत होते.

- जास्वंदाचे लाल फुल बारीक कुटून स्नानाच्या 10 मिनिटांपूर्वी केसांना लावल्यास केस काळे होऊ लागतील. तसेच हे एक उत्तम कंडीशनरप्रमाणे काम करते.

देशी तुपाचे इतर गुण जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...