आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन कमी करण्याच्या 9 Night Tips, आजच करा ट्राय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रात्री झोपताना मेटाबॉलिज्म स्लो होते. अशा वेळी डिनरमध्ये हेवी फूड खाल्ले तर वजन वाढते. उत्तराखंड आयुर्वेद विश्वविद्यालय हरिव्दारचे एचओडी डॉ. अवधेश मिश्र सांगतात की, रात्री जेवणासंबंधीत काही सावधगिरी बाळगली तर वजन वाढवण्याऐवजी कमी केले जाऊ शकते. चला तर मग जाणुन घेऊया झोपण्याअगोदर कोणती कामे केल्याने वजन कंट्रोल होऊ शकते...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या वेट लॉससाठी रात्री झोपण्याअगोदर काय करावे...
बातम्या आणखी आहेत...