अनेकदा जास्त कॉस्मेटिक्स वापरल्याने त्वचेचा रंग जास्त डार्क होतो. यामुळे त्वचा तजेलदार आणि उजळ करण्यासाठी कॉस्मेटिक्स न वापरता काही घरगुती उपाय करून सावळेपणा कमी होईल आणि चेहरा ग्लो करेल. आज आम्ही तुम्हाला त्वचा उजळ करणारे काही खास घरगुती उपाय सांगत आहोत.
1. एक बादली थंड किंवा कोमट पाण्यात दोन लिंबाचा रस मिसळून काही महिने स्नान केल्यास त्वचेचा रंग उजळू लागेल. (अशाप्रकारे स्नान केल्याने त्वचेशी संबंधित विविध आजार ठीक होतात)
2. आवळ्याचा मुरब्बा दररोज एक नग खाल्ल्याने दोन-तीन महिन्यात त्वचा तजेलदार होऊ लागेल.
चेहरा उजळ करण्याचे इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...