आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणुन घ्या तीळ आणि मध सेवन करण्याचे 10 मोठे फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधाला सुपर फूड आणि औषधी मानले जाते. हे पदार्थ आरोग्यासंबंधीत अनेक समस्या दूर करण्यात मदत करते. यामध्ये अनेक व्हिटॅमिन आणि मिनरल असतात. मध हे गळ्याच्या इनफेक्शनमध्ये मदत करते. वजन कमी करण्यासाठी आणि डायबिटीजच्या रुग्णांसाठी याचा उपयोग केला जातो. कारण हे गोड असले तरी इतर पदार्थांपेक्षा जास्त सुरक्षीत आहे. जेव्हा मध आणि तीळ एकत्र केले जातात. तेव्हा याचे आरोग्यदायी फायदे खुप वाढतात. तीळ आरोग्यासाठी फायदेशीर असतात कारण हे शरीरात कोलेस्ट्रॉलला नियंत्रित आणि कमी करतात. हे ब्लडप्रेशर नियंत्रित करण्यात मदत करते. परंतु जेव्हा मध आणि तीळ एकत्र केल्या जातात तेव्हा हे 10 समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असते. हे दोन्ही पदार्थ शरीराला अनेक प्रकारचे पोषकतत्त्व प्रदान करतात. एकत्र केल्यावर हे अधिक ऊर्जा देतात ज्यामुळे आपण दैनंदिन कामे सुरळीत करु शकतो. विशेषज्ञ सल्ला देतात की, तीळ आणि मधाचे नियमित सेवन करावे. हे आपल्याला फिट आणि निरोगी ठेवतात. चला तर मग जाणुन घेऊया तीळ आणि मधाच्या फायद्याविषयी...
इम्यूनिटी पावर वाढवण्यासाठी
मध आणि तीळाचे मिश्रण इम्यूनिटी वाढवण्यासाठी फायदेशीर असते. मधामध्ये असलेले गुण रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यात सहाय्यक असतात. तीळ हे शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया आणि व्हायरस वाढू देत नाही.

तीळ आणि मधाचे मिश्रण खाल्ल्याने होणारे फायदे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)