आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थ टिप्स : जेवण केल्यानंतर लगेच कधीही करू नका या 6 गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निरोगी शरीरासाठी प्रत्येक व्यक्ती स्वतःची काळजी घेत असतो. ही एक चांगली गोष्ट आहे, परंतु जेवण केल्यानंतर कोणकोणती कामे करू नयेत याकडे कदाचित अनेकजण दुर्लक्ष करतात. तुमच्या मनात कधी हा विचार आला आहे का, जेवण झाल्यानंतर लगेच कोणती कामे करण्यापासून दूर राहावे. या कामांचे दुष्परिणाम भविष्यात भोगावे लागू शकतात. ब-याच लोकांना जेवणानंतर काही चुकीच्या गोष्टी करण्याची सवय असते, ज्या भावी आयुष्यात तब्येतीसाठी धोक्याचे कारण ठरू शकतात.

स्नान करू नये...
योग्य वेळी स्नान आणि जेवण करणे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. परंतु काही लोकांची स्नान आणि जेवण करण्याची निश्चित वेळ नसते. जेवण केल्यानंतर लगेच स्नान करणे सर्वात जास्त हानिकारक मानले जाते. असे केल्यास पोटाच्या चारही बाजूंनी रक्तप्रवाह वाढतो आणि यामुळे पचनक्रिया मंद होते.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या इतर कोणत्या गोष्टी शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात...