आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकफास्टमध्ये कधीही खाऊ नका हे 5 पदार्थ, होतील दुष्परिणाम...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकाळी नाष्टा करणे खुप आवश्यक असते. दिवसभर ऐनर्जेटिक आणि स्वस्थ राहण्यासाठी नाष्टा करा, परंतु नाष्ट्यात काय खावे आणि काय खाऊ नये, याचे योग्य ज्ञान असणे गरजेचे असते. आज आपण पाहणार आहोत कोणते पदार्थ ब्रेकफास्टमध्ये खाऊ नयेत.

1. टोस्ट
सकाळी सकाळी टोस्ट आणि जॅमसुध्दा खाऊ नका. यामध्ये आवश्यकते पेक्षा जास्त कार्बोहायड्रेट असते. यापेक्षा तुम्ही प्रोटीनयुक्त पदार्थ खा.

पुढील स्लाईडवर वाचा...नाष्ट्यामध्ये कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नयेत...