आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drink Colorful Bottle S Water, Will Cure Cancer And Impotence

PHOTOS : कॅन्सर व नपुंसकतेपासून मुक्ती हवी असल्यास प्या हे खास पाणी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या जीवनामध्ये रंगांचे विशेष महत्व आहे, कारण रंग नसते तर आपले जीवन निरस राहिले असते. आपले धर्म ग्रंथ व शास्त्रामध्ये रंगाच्या महत्वाबद्दल विस्तारित वर्णन करण्यात आले आहे.

ज्योतिर्विद रश्मी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार रंगाच्या माध्यमातून कॅन्सर, कंबर दुखी, ताप, लिव्हर, हृदयरोग, पोटाचे रोग इत्यादी आजारांवर उपचार केले जाऊ शकतात.

तुम्हालाही रंगाद्वारे करण्यात येणाऱ्या या उपचारांबद्दल जाणून घेण्याची इच्छा असेल तर पुढील फोटोंवर क्लिक करा...