आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्टअटॅकपासून वाचवेल मनुक्याचे पाणी, रोज सकाळी घेतल्यास होतील हे फायदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुका आपल्याला केवळ आजारांपासून दूर ठेवत नाहीत तर शरीराची रोगप्रतिकारकशक्तीसुद्धा वाढवतात. एम्स हॉस्पिटलमधील आयुष विंगचे डॉ. शक्ती सिंह परिरहार यांच्यानुसार मनुक्यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, व्हिटॅमिन्स आणि इतर मिनरल्स असतात.

कसे तयार करावे मनुक्याचे पाणी ?
रात्री 5 मनुका धुवून स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यानंतर रिकाम्यापोटी हे पाणी प्यावे. मनुक्यातील बिया काढून चांगल्याप्रकारे चावून खाव्यात.

पुढील स्लाईड्सवर वाचा, मनुक्याच्या पाण्याचा कशाप्रकारे होतो फायदा...
बातम्या आणखी आहेत...