सकाळी उपाशीपोटी चहा प्यायल्याने बॉडीवर होतील हे 10 परिणाम...
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
सकाळी उपाशीपोटी राहिल्याने बॉडीमधील अॅसिडचे प्रमाण वाढते. चहामध्येसुध्दा अॅसिड असते. अशा वेळी जर उपाशीपोटी चहा प्यायले तर अॅसिडचे प्रमाण वाढेल ज्यामुळे अॅसिडिटी आणि इतर हेल्थ प्रॉब्लम होऊ शकतात. यामुळे सकाळी चहा पिण्याअगोदर काहीतरी अवश्य खावे. आज आपण पाहणार आहोत उपाशीपोटी चहा पिल्याने होणा-या दुष्परिणामांविषयी सविस्तर माहिती...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच इतर पदार्थांविषयी...