आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी चहाऐवजी प्यावे हे ड्रिंक्स, महिनाभरात कमी होईल वजन...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेट लॉस करण्यासाठी एक्सरसाइज आणि डायट प्लान व्यतिरिक्त हेल्दी ज्यूस मदत करतात. गुरुकुल कांगडी आयुर्वेद विश्वविद्यालय हरिव्दारचे डॉ. अवधेश मिश्रा सांगत आहेत हे ज्यूस रोज सकाळी चहा ऐवजी प्यायल्याने पोटात जमा झालेले फॅट बर्न होतात. तसेच बॉडी डिटॉक्स करते. हे नियमित प्यायल्याने आजारांपासून बचाव होतो. तुम्हीसुध्दा यामधील एक ज्यूस नियमित पिऊन वजन झटपट कमी करु शकता.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या वजन कमी करण्यात मदत करणा-या ज्यूस विषयी सविस्तर माहिती...