आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनेक हेल्थ प्रॉब्लममध्ये फायदेशीर आहे हे ड्रिंक, जाणुन घ्या 8 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण सामन्यतः काळे मीठे हे सलादचा स्वाद वाढवण्यासाठी वापरतो. परंतु हे मीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये उपलब्ध असणारे मिनरल्स आरोग्यासंबंधीत समस्या दूर करतात. या पाण्यामुळे तुमची ब्लड शुगर, ब्लडप्रेशर, ऊर्जेमध्ये सुधार, लठ्ठपणा आणि विविध प्रकारचे आजार लवकर ठीक होतीतात. या मिठामध्ये 80 खनिज आणि जीवनासाठी आवश्यक असलेले नैसर्गिक तत्त्व आढळून येतात. हे सर्व पोषक तत्त्व शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काळ्या मीठाचे पाणी पिल्याने कोणते फायदे होतात...