आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics : दररोज जास्त पाणी कसे प्यावे, वाचा 10 सहजसोपे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाणी शरीरासाठी अनिवार्य पोषक तत्व आहे. आपल्या शरीराचा 70 टक्के भाग पाण्याने व्यापेलेला असतो. अन्नाशिवाय तुम्ही काही दिवस जगू शकता परंतु पाण्याशिवाय नाही. शरीराच्या निर्माण आणि पोषणामध्ये पाण्याच्या अति महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे पर्याप्त प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. पर्याप्त प्रमाणात पाणी पिण्याचा विषय निघाल्यानंतर हे म्हणणे सोपे आहे की, होऊन जाईल. परंतु दिवसातून कमीत कमी दोन लिटर पाणी पिणे आपल्यासाठी थोडे अवघड ठरू शकते. यासाठी आम्ही तुम्हाला सहजसोप्या पद्धतीने दिवसभरात जास्त पाणी पिता येईल असे उपाय सांगत आहोत.

एक लक्ष्य निर्धारित करा
नियमितपणे पर्याप्त पाणी पिण्याची सुरुवात करण्यापूर्वी, तुम्हाला या गोष्टीवर विचार करावा लागेल की पूर्वी तुम्ही किती पाणी पीत होतात आणि आता तुम्हाला दिवसाला किती जास्त पाणी पिण्याची आवश्यकता आहे.

जास्त प्रमाणात पाणी पिण्याचे इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...