आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या कारणांमुळे येऊ शकतो अकाली बहिरेपणा?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहिरेपणा म्हणजेच ऐकण्याची क्षमता कमी होणे, वाढत्या वयातील दुष्परिणामांपैकी हा एक आहे. 50 ते 60 वर्षे वयात असे होणे सामान्य बाब आहे, परंतु अनेकवेळा ही समस्या युवावस्थेतही निर्माण होऊ शकते. ही समस्या अनुवांशिक कारणांमुळे किंवा पीडित व्यक्तीच्या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे देखील उद्भवू शकते. यापासून बचाव करण्यासाठी जबाबदार कारणे समजून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला वेळीच सावध होता येईल.