आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही आठवड्यांअगोदर दिसतात डायबिटीजचे 12 संकेत, करु नका इग्नोर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डायबिटीजची समस्या हळुहळू वाढते. अनेक लोक डायबिटीजच्या सुरुवातीच्या संकेतांवर लक्ष देत नाही. यामुळे अनेक समस्या वाढू लागतात, हार्ट, किडनी, ब्रेन, डोळे यासोबतच संपुर्ण आरोग्यावर वाईट परिणाम होतो. वेळेअगोदरच डायबिटीजचे संकेत ओळखले तर याचे उपचार सहज होऊ शकतात. डायबिटीज अँड हार्मोन एक्सपर्ट डॉ. सुनील एम. जैन सांगत आहे असे काही संकेत जे डायबिटीची चाहूल देऊन जातात...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या डायबिटीजच्या इतर काही संकेतांविषयी सविस्तर माहिती...शेवटच्या स्लाईडवर तुम्हाला मिळेल डायबिटीज दूर ठेवणा-या फळांची गाइडलाइन...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)