आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आळशी लोकांसाठी आजार आणि वजन कमी करणार्‍या सोप्या 15 TRICKS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि शरीर तंदूरुस्त ठेवण्यासाठी लागणारा व्यायाम न करण्यासाठी आपल्याकडे असंख्य कारणे आहेत. यामध्ये वेळ नाही, कामानिमित्त सारखे बाहेर जावे लागते, लवकर उठणे होत नाही असे एक न अनेक कारण आपण समोरच्या व्यक्तीला देत असतो. आपल्यातील आळशीपणा दूर करण्यासाठी एक चांगला संकल्प करणे उत्तम पर्याय आहे. या संकल्पामुळे तुमचे वजनही कमी होईल आणि कुठले आजारही होणार नाही.
आम्ही तुम्हाला कोणतेच कठीण व्यायाम करण्यासाठी सांगणार नसून अगदी सोप्या पद्धती ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल अशा टिप्स सांगत आहोत. या टिप्स तुम्ही तुमच्या दररोजच्या रूटीनमध्ये सहभागी करु शकता.

1.जेवणानंतर ब्रश करा..
जेवणानंतर ब्रश केल्याने दातांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. तसेच यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. रात्री ब्रश केल्याने भुक कमी लागते. ब-याच जणांना रात्रीच्या जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होते. तर, बरेच जण जेवणानंतरही काहीतरी हलके फुलके खातच असतात. या अशा खाण्याने तुमचे वजन वाढत जाते. त्यामुळे तुमचे वजन वाढू नये यासाठी रात्रीच्या जेवणानंतर न विसरता ब्रश करा.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, इतर टिप्स...
बातम्या आणखी आहेत...