आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन कमी करायचे असेल तर या प्रश्नांची उत्तरे द्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनावश्यक वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यांच्या डोक्यात अनेक प्रश्नांचा भडिमार होत असतो. काही लोकांना कॅलरीज समसमान वाटतात, तर काहींना अंडे खाल्ल्याने तब्येत चांगली राहते असे जाणवत असते. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी वाचकांसाठी आम्‍ही एक छोटीशी प्रश्नमंजूषा देत आहेत. या प्रश्‍नाची उत्‍तरेही दण्‍यात आली आहेत. हे उपाय करून पाहिल्‍यानतंर तुमचे वजन कमी करण्‍यासाठी उपयोग होईल.
सर्व प्रकारच्या कॅलरी
अ. एकसारख्याच असतात.
इ. एकसारख्या नसतात.
पालकांचे वजन अधिक असेल तर
अ. आपलेही वजन अधिक असेल
इ. यामुळे कोणताही फरक पडत नाही. आपल्या चयापचयाचे आपणच मालक असतो.
उ. वजन वाढण्याची शक्यता अधिक. परंतु आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकतो.
ऊ. आपल्या शरीरातील स्थूलतेशी संबंधित गुणसूत्रांची तपासणी करायला हवी.
आपली इच्छाशक्ती
अ. राम कपूर आणि हृतिक रोशन यांच्या इच्छाशक्तीदरम्यान आहे. त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी.
इ. वातावरणानुसार आपल्या इच्छाशक्तीत वाढ किंवा घट होते.
उ. स्नायू बळकट करता येतात त्याप्रमाणेच इच्छाशक्तीसुद्धा प्रशिक्षण घेऊन कमी-जास्त करता येऊ शकते.
ऊ. यामुळे वजन घटवण्यावर कोणताही परिणाम होत नाही.
आहारासाठी कोकचे सेवन करणे किंवा पेय बंद करणे.
अ. असे केल्यास, वजन घटवणे हे स्वप्नच बनूण राहील.
इ. असे केल्यास, तुम्ही रणबीर कपूरसारखे दिसाल.
उ. अन्नपदार्थांचे मार्केटिंग करणारे त्यांच्या उद्देशात यशस्वी झाले असा याचा अर्थ होतो.
ऊ. असे करणे, काही लोकांसाठी जास्त फायद्याचे ठरू शकते.
इच्छित वजनापर्यंत पोहोचल्यानंतर
अ. व्यायाम कमी करून टाकावा.
इ. सुपरसाइज बर्गर, तळलेले आणि जड अन्नपदार्थ खायला हवे.
उ. आहे ती स्थिती कायम ठेवण्यासाठी नियोजन बनवावे.
ऊ. वेट लॉस थेअरी जाणून घेण्यासाठी महिलांची रांग लागेल.
वजन घटवण्यासाठी नियमित सात तास झोपणे आवश्यक.
अ. आहाराप्रमाणे झोपही तितकीच आवश्यक
इ. झोपेत कॅलरी खर्च होत नाहीत म्हणून यामुळे वजन कमी करण्यास वेळ लागतो.
उ. याचा अर्थ सकाळी लवकर उठून व्यायाम करावा.
ऊ. असे केल्याने फायदा होईल.
वरील दिलेल्‍या सर्व प्रश्‍नांची उत्तरे पुढील स्‍लाईडवर