महिला त्यांच्या त्वचेबद्दल किती प्रमाणात जागरूक असतात हे सर्वांना माहितीच आहे. सध्या ब-याच महिलांना डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि आय बॅग्स या गोष्टी काळजीत टाकत आहेत. पुरेशी झोप घेतल्या नंतरही डोळ्याखाली काळी वर्तुळे आणि आय बॅग्स कशी तयार होतात असा प्रश्न महिला विचारताना आपण बघितल्या असतील. पण, या पाठीमागे झोप हे एकच कारण नसून अन्य कारणे देखील असण्याची दाट शक्यता असते. जनरल ट्रीटमेंट प्रोग्राम घेतल्याने या समस्येपासून सुटकारा मिळवता येणे शक्य आहे. ब-याच व्यक्तीच्या डार्क सर्कल मागे त्यांची फॅमिली हिस्ट्री देखील मुख्य कारण असू शकते. पण योग्य उपचाराने ही समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते हे नक्की.
ज्यास्त वजन , डायबेटीज़ आणि थायरॉइड यामुळेदेखील डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. डोळ्याखालील त्वचा नाजूक आणि पातळ असल्याने तसेच आपण वापरत असलेल्या कॉस्मेटिक्समुळे डोळ्याखाली लालसरपणा, पफ याचा त्रास होण्याची शक्यता दाट असते. क्रोनिक आजारामुळे देखील डोळ्याखाली लालसरपणा आणि सूज येऊ शकते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या समस्येपासू दूर राहण्याचे काही सोपे उपाय.
डॉ. रेखा शेठ, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजस्ट, मुंबई
myresponse@dainikbhaskargroup.com
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)