आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्लो पॉयझन आहेत हे 10 फूड, कमी खावेत किंवा अजिबात खाऊ नयेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनचे प्रोफेसर जॉन युडिनिक यांनी आपल्या रिसर्चमध्ये सिद्ध केले आहे की, साखर 'व्हाईट पॉयझन' आहे. साखर खाल्ल्याने कोलोट्रोलची लेव्हल वाढते आणि यामुळे ब्लड व्हेसल्सची जाडी वाढते आणि हार्टअटॅक येण्याचा धोका राहतो. केवळ साखरच नाही तर इतर काही पदार्थांचा शरीरावर स्लो पॉयझन रूपात प्रभाव पडत असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 फूडविषयी सांगत आहोत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...