आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eat Some Ajwain In This Special Way, Every Problem Will Go Away If Stomach

PICS : थोडासा ओवा अशा पद्धतीने खाल्यास दूर होतील हे आजार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक उत्तम मसाल्याचा पदार्थ आहे.ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, उष्ण व तीक्ष्ण, तसेच लघू गुणांचा असतो. अग्नीला प्रदीप्त करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, जंत होणे वगैरे तक्रारींत हितकर असतो.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, ओव्याचे फायदे...