आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्‍हाळ्यात घ्‍या हलका आहार, या पालेभाज्‍यांचा करा सर्वाधिक वापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्‍हाळ्यात आहारावर विशेष लक्ष द्यावे लागते. या काळात हलका आहार शरीरासाठी फायद्याचा ठरतो. याशिवाय आहारात पालेभाज्‍यांचा वापर केला तर शरीरातील उष्‍णता कमी होण्‍यास मदत होते. आजारी पडण्‍याची भिती राहत नाही. या काळात पालेभाज्‍या आहारात वापरल्‍यानंतर शरीरातील पाण्‍याचे प्रमाण संतुलीत राहते. आज आम्‍ही आपल्‍याला उन्‍हाळ्या कोणत्‍या भाज्‍या आहारात घ्‍यायला हव्‍यात याविषयी माहिती सांगणार आहोत.
खीरा-
खीरा या भाजीची मागणी वाढलेली असते. खी-यात पाण्‍याचे प्रमाण्‍ा जास्‍त असल्‍यामुळे लोक उन्‍हाळ्यात खीरा आवडीणे खातात. खी-याचा रस पोटासाठी गुणाकारी असल्‍यामुळे उन्‍हाळ्यात पोटात आग पडत नाही. उन्‍हाळ्यात बाजारात आणि भाजी मार्केटमध्‍ये खीरा मोठ्या प्रमाणात विकला जातो. खी-यामध्‍ये कॅलरीज मोठ्या प्रमाणात असल्‍यामुळे उन्‍हाळ्यात आहारात खि-याचा वापर केला तर तहान-भुक लागत नाही.
उन्‍हाळ्यातील महत्त्वाच्‍या भाज्‍यांविषयी वाचा पुढील स्‍लाईडवर...