आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For More On How Salt Affects Your Body, Brain, Heart And Kidneys

एक्स्ट्रा टॉपिंग पिझ्झा हृदयासाठी वाइटच, हे आहेत याचे 6 bad इफेक्ट्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक्स्ट्रा टॉपिंगसोबत असलेला पिझ्झा तुम्हाला स्ट्रोक आणि रक्तदाबाचा रुग्णही बनवू शकतो. इंग्लंडमध्ये पिझ्झाबाबत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, मिठाचे एक दिवसासाठी निश्चित केलेले मानक ग्रॅम आहे, पण याच्या दुपटीने मीठ फक्त पिझ्झामध्ये असते. सर्वेक्षणात ८२०२ पिझ्झातील मिठाचे प्रमाण तपासण्यात आले. त्यापैकी ५८६ पिझ्झांमध्ये असलेले मीठ ठरवून दिलेल्या मानकापेक्षा जास्त आढळून आहे. पेपरोनी, स्टफ क्रस्ट सॉस या पिझ्झांमध्ये मिठाचे प्रमाण १६ ग्रॅम निघाले.

सामान्यपणे एक व्यक्ती एक पिझ्झा खातो. सर्वेक्षण करणाऱ्या टीमचे म्हणणे आहे की, मिठाबाबतची माहिती रिटेलरच्या पातळीवर लिहिली पाहिजे, जेणेकरून लोक सावध होऊ शकतील. कँपेनिंग ग्रुप कंसेशन्स अॅक्शन ऑन सॉल्ट अँड हेल्थतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या ग्रुपच्या न्यूट्रिशनिस्ट सोनिया पोम्बो यांच्या मते, मीठ घातक असून याचे किती सेवन केले पाहिजे, हे आमच्यापैकी बहुतांश लोकांना माहीत आहे. जास्त मीठ हृदयासाठी चांगले नसते.

जास्त मीठ खाल्ल्याने आणखी कोणकोणते आजार होऊ शकतात, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...