आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज खावेत फक्त 10 काजू, मिळतील हे 12 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्य गोष्ट आहे की, काजूमध्ये कोलेस्ट्रॉल जास्त असते. यामुळे हार्ट पेशंट्ससाठी हे हेल्दी मानले जात नाही. परंतु सत्य हे आहे की, यामध्ये थोडेही कोलेस्ट्रॉल नसते. काजूमध्ये आयरन, प्रोटीन, कॅल्शियम आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात. जे हार्ट प्रॉब्लम, एनीमिया आणि जॉइंट पेन दूर करण्यात मदत करतात. आज आपण पाहणार आहोत रोज 10 काजू खाण्याच्या 12 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या याचे इतर फायदे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)