आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 8 Foods कधीही पुन्हा गरम करु नका, होतील आरोग्यावर विपरित परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिल्लक राहिलेले अन्न वाया जाऊ नये म्हणून आपण गरम करुन त्याचे सेवन करतो. घराघरांमध्ये ही जवळपास नित्याचीच बाब आहे. पण काही पदार्थ असे असतात, की पुन्हा गरम केल्यावर त्यांचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. शरीराला ते हानिकारक होतात.
काही पदार्थ पुन्हा गरम केल्यावर त्यातील पोषकतत्त्वे नष्ट होतात तर काहींमध्ये रासायनिक बदल होऊन ते आरोग्याला हानिकारक होतात. त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या आरोग्यावर प्रहार करणाऱ्या अशा फुड्सची माहिती आपण निश्चितच मिळवायला हवी. त्याप्रमाणे किचनमधील शेड्युल बदलायला हवे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, पुन्हा गरम केल्याने आरोग्यावर विपरित परिणाम करणारे फुड्स...