आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Energy Food And Drinks Information In Divya Marathi

PHOTOS : शरीराला तत्काळ ENERGY हवी असेल तर हे प्या आणि खा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला नेहमी आपली ऊर्जा पातळी खालावलेली वाटत असेल तर याचे कारण आहार किंवा तुमची लाइफ स्टाइल असू शकते. आपल्या आहारामध्ये काही विशेष बाबींवर लक्ष ठेवून तुम्ही या कंटाळा आणि अशक्तपणापासून सुटका मिळवू शकता.

न्याहरीमध्ये फायबर
सकाळच्या न्याहारीमध्ये उच्च फायबर घेतल्यास तुम्ही पूर्ण दिवस उत्साही राहाल. इंग्लंडमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार जे लोक सकाळी नाष्ट्यात हाय फायबर सीरियल जसे की, ओट‌्स आदी घेतात. त्यांना तणाव कमी होतो आणि जास्त थकवाही जाणवत नाही. फायबर पोटात अन्नाला हळूहळू शोषून घेते. ज्यामुळे रक्त शर्करेची पातळी नियमितपणे वितरित केली जाते. जास्त वेळपर्यंत ऊर्जा कायम राहण्याचे हेच कारण असते.

इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)