आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिनाचा आवडता पदार्थ \'राजमा\',यामध्ये दडला आहे आरोग्याचा खजिना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजमा आणि भात उत्तर भारतातील लोकांचा आवडता आहार आहे. पावसाळ्यात राजमा फक्त चव वाढवणारा आहार ठरत नाही, तर तो आरोग्यदायी सुद्धा असतो.

राजमा चविष्ट असण्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने तो एक खजिना आहे. राजमामुळे हृदय आणि मेंदू निरोगी राहण्यासोबत शरीरात ऊर्जादेखील कायम राहते. जाणून घेऊ राजमाची गुणवैशिष्ट्ये...