आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : साधनांशिवायही करू शकता पोट कमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोटाचा घेर कमी करण्यासाठी जीमला जाणे किंवा साधनांचा वापर करणे गरजेचे नाही. याशिवायही तुम्हाला आपले पोट कमी करता येईल. पोटाचा आकार योग्य ठेवण्यासाठी एकत्र फॅट जाळण्यासाठी उपयुक्त असलेला व्यायाम केला पाहिजे. यामुळे पोटाचे स्नायू बळकट होतात.

या व्यायामाविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...