आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जाणून घ्या फेशियलचे महत्वपूर्ण फायदे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेशियल प्रक्रियेत चेहर्‍याच्या त्वचेवरील मृत पेशी काढून चेहरा स्वच्छ केला जातो. त्यासोबत त्वचेला नरिशमेंट केले जाते. फेशियलवेळी केल्या जाणार्‍या मसाजमुळे फक्त रक्तसंचार वाढून चेहर्‍याचे तेज वाढत नाही, तर मोठय़ा प्रमाणात आराम देखील मिळतो.