आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fat And Artificial Sweeteners Is Also Harmful For Health

या कारणामुळेही वाढते वजन, भारतीयांना सोडवत नाही याचा मोह!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साखरेच्या सेवनाने वजन वाढते हे मत सर्वत्र पक्के झाले होते, परंतु भारतीय आहाराचे स्वरूप पाहता गोड खाणे सोडणे शक्य नाही. परिणामी मधुमेही रुग्णांशिवाय निरोगी व्यक्तीदेखील कृत्रिम गोडव्याला साखरेचा पर्याय म्हणून वापरू लागले आहेत, परंतु याचे काही दुष्परिणाम देखील आहेत.

तंदुरुस्त राहण्यासाठी अनेकजण साखरेऐवजी कृत्रिम गोडव्याचे (आर्टिफिशियल स्वीटनर)चा वापर करतात. पण असे करणे चुकीचे आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या कृत्रिम गोडव्याचे काय आहे सत्य ?