आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : फेंगशुईच्या मदतीने कमी करा वजन, जाणून घ्या खास टिप्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? कामाच्या धावपळीत वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नसेल आणि तुम्ही डाइटिंग करण्यासही इच्छुक नसाल. अशा स्थितीमध्ये तुम्ही फेंगशुईचे काही खास उपाय करू शकता. कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु चीनी वास्तुशास्त्रामध्ये काही असे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता. फेंगशुई एनर्जीचा प्रवाह योग्य असेल तर तुम्ही एकदम फिट राहाल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, खास टिप्स...