आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेथीदाण्याचे मॅजिक, नियमित खाल्ल्याने होतील हे खास 10 फायदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेथी अत्यंत गुणकारी भाजी मानली जाते, परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत. येथे जाणून घ्या, मेथीदाणे खाण्याचे काही खास फायदे.

1. ब्रिस्बेन स्थित चिकित्सा केंद्राच्या रिपोर्टनुसार भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळून येणारी मेथी पुरुषांची कामेच्छा वाढवण्यात सक्षम आहे. याच्या नियमित सेवनाने शारीरिक कमजोरी दूर होऊन सेक्स लाईफ तरुण राहते.

2. एक चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाची समस्या दूर होते. मेथीचे दाणे आर्थरायटीस आणि साईटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत. सुमारे एक ग्राम मेथीदाण्यांची पावडर आणि सुंठ पावडर यांचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसभर दोन-तीन वेळा घेतल्याने लाभ होतो.

पुढे जाणून घ्या, मेथीदाण्याचे इतर काही खास फायदे आणि उपाय...
बातम्या आणखी आहेत...