आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही कितीही व्यग्र असाल तरीही राहता येईल निरोगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या व्यग्र जीवनात बहुतांश लोकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. परंतु तुम्ही आता कितीही व्यग्र असा, नवीन अशा काही पद्धती आहेत, त्याद्वारे आरोग्य चांगले राहील. मात्र, यासाठी आहार आणि जीवनशैलीमध्ये थोडा बदल करणे गरजेचे आहे. 2013 मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात कोटी लोकांच्या आजाराचे कारण त्यांच्या कामातील व्यग्रता आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, निरोगी राहण्याचं काही खास टिप्स...