आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : कायम फ्लॅट हिल चप्पल आरोग्यासाठी योग्य नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पायात वापरण्यात आणि फॅशन म्हणून फ्लॅट चप्पल भले चांगला पर्याय असेल, पण दररोज अशा स्वरूपाची चप्पल घातल्याने पायांना याचा त्रास जाणवू शकतो. अशा चपलांमुळे पायांचे भाग दुखावू शकतात. म्हणून नियमित आणि सातत्याने फ्लॅट चप्पलचा वापर करू नये, असे तज्ज्ञांचे मत आहे.