आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HEALTH: शरीराचे हे संकेत सांगतात, तुमचे आरोग्य किती उत्तम आहे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणताही व्यक्ती स्वतःला सुदृढ समजतो जोपर्यंत त्याला एखादा आजार होत नाही. आजारी पडल्यावर त्याला समजते, की तो चुकीचा विचार करीत होता. एखाद्या सामान्य व्यक्तीला बघितल्यावर सांगणे, की तो सुदृढ आहे की नाही हे सहज शक्य नाही.
काही लोक स्वतःला फिट दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण वास्तविकता विपरित असते. चांगल्या प्रकृतीची काही निकषे असतात. आज आम्ही तुम्हाला या निकषांची माहिती देणार
आहोत. तुम्ही या निकषांवर किती सच्चे उतरता यावर तुमची प्रकृती ठरणार आहे.
१- उत्तम प्रकृती असलेल्या व्यक्तीला सकाळी आणि सायंकाळी कडाक्याची भुक लागते.
वयानुसार तो आपला आहार घेतो. जर असे नसेल तर तुमच्या प्रकृतीत काही तरी गडबड आहे.
२- गाढ झोप लागणे. बेडवर झोपल्यावर गाढ झोप लागणे उत्तम प्रकृतीचे संकेत आहेत. जर असे नसेल तर तुमच्या आरोग्यात काही तरी कमी पडत आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, सृदृढ शरीराचे काही संकेत.. हे वाचून ठरवा तुमची प्रकृती उत्तम आहे, की नाही...