Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» Food After Pregnancy

PHOTOS : बाळंतपणानंतर अशा पद्धतीने घ्या आहार

धर्म डेस्क. उज्जैन | Jan 08, 2013, 12:16 PM IST

महिलांनी बाळंतपणानंतर जेवणात पथ्य पाळावीत असा सल्ला दिला जातो, जेणेकरून शारीरिक अशक्तपणा दूर करण्यास मदत होते. बाळंतपणानंतर महिलांच्या शरीराला अनेक पोषक द्रव्यांची गरज असते. अशावेळी अनेक खाद्यपदार्थांचे प्रमाण वाढवावे लागते आणि काही खाद्यपदार्थांपासून दूर राहावे लागते.

Next Article

Recommended