आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : आहाराद्वारे तुम्ही तुमच्या भावनादेखील नियंत्रित करू शकता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आहाराद्वारे तुम्ही निश्चितच वजन कमी केले असेल, परंतु याच्या मदतीने तुम्ही आपल्या भावनादेखील नियंत्रित करू शकता..
मेंदू आपल्या भावना साठवून ठेवतो आणि त्या वेळोवेळी प्रकाशमान करतो. त्या भलेही जटिल असतील, परंतु याचे चिंतन करणारे केमिकल्स जरासुद्धा कॉम्प्लेक्स (जटिल) होत नाहीत. भावनांच्या मध्यस्थाच्या रूपात दोन प्राथमिक रसायने काम करतात. सायटोकाइन्स (इंफ्लेमेशनमध्ये समाविष्ट असलेला हार्मोन) आणि आयकोसेनॉइड्स. आपल्या आहाराच्या मदतीने यांना नियंत्रित ठेवले जाऊ शकते. यामुळे भावनांनादेखील नियंत्रणात ठेवणे कठीण जाणार नाही.