आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या आठ प्रकारच्या तेलांमध्ये लपले आहे आरोग्याचे रहस्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीरात स्निग्धता कायम राखण्यासाठी तेलाची भूमिका महत्त्वाची असते. आपण दररोज कोणते तेल वापरतो, यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. पुढील तेल दिनचर्येत समाविष्ट केल्यास फायदा होईल.