आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : जाणून घ्या अन्नातून विषबाधा होण्याची लक्षणे आणि उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घाण पाणी आणि उघड्यावरील अन्नाचे सेवन केल्याने पोटात संसर्ग आणि विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो. मात्र, केवळ बाहेरचे जेवण घेतल्यानेच विषबाधा होते, असे नाही.घरीसुद्धा स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर पोटाचे आजार होऊ शकतात.