आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TIPS - पोटाची चरबी वाढल्याने त्रस्त आहात का? तर मग करा हे 5 घरगुती उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोटाच्या वाढत्या चरबीने तुम्ही त्रस्त आहात? लाख प्रयत्न करून वजन कमी नाही होत? जर अशीच परिस्थिती असेल तर केवळ व्यायाम करून चालणार नाही. तर व्यायामासोबत तुम्हाला तुमच्या खाण्यावरही नियंत्रण ठेवावे लागेल. यामध्ये विशेषत्वाने काही पदार्थ आवर्जून खाल्ले पाहिजे आणि टाळलेही पाहिजे. तुमच्या आहारात अनेक असे पदार्थ असतात ज्यामुळे शरीरातील मेटाबॉलिजमचे प्रक्रिया वेगात होते आणि त्यामुळे कॅलरी अधिक प्रमाणात बर्न होतात आणि चरबी वाढत नाही.
एवढंच नाही, तर यामध्ये असलेल्या पायबर आणि पोषक तत्वांमुळे शरीरात अन्न पचवण्यासही अधिक कॅलरीचा वापर होतो.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करण्यासोबतच आहारात या पाच गोष्टींचा समावेश करावा लागेल.
पुढील स्लाईडवर पाहा, कोणकोणते आहेत ते उपाय