आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांसाठी चांगल्या नाहीत या गोष्टी, करू नये यांचे सेवन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा कोणी कमजोरीचा उच्चार करतो तेव्हा तुम्ही वडीलधारी मंडळींच्या तोंडून ऐकले असेल की, व्यवस्थित वेळेवर, सकस खाण्याकडे लक्ष द्या, कमजोरी आपोआप दूर होईल. सामान्यतः स्त्री असो किंवा पुरुष खानपान आणि दैनंदिन जीवनशैलीचा प्रभाव शरीरावर जास्त पडतो.

स्वस्थ, निरोगी शरीरासाठी योग्य आहार खूप आवश्यक आहे, परंतु काही पदार्थ असे असतात ज्यांचा शरीरावर वाईट प्रभाव पडतो. यामुळे अशा पदार्थांबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. जे तुमच्या कामोत्तेजनला नैसर्गिक रुपात नष्ट करतात. हे पदार्थ पुरुषांना कमजोर करू शकतात. यामुळे खाण्याच्या अशा पदार्थांना ओळखून त्यांना आपल्या आहाराच्या यादीतून बाहेर काढावे, जे तुमची ताकद कमी करू शकतात. येथे जाणून घ्या, अशा पदार्थांबद्दल...

चीज -
यामध्ये भरपूर प्रमाणात फॅट असते. अधिक वसा असणार्या पुरुषांना नुकसान पोहचवू शकते. यापासून बनलेल्या पदार्थांचे जास्त सेवन केल्यास शरीरात विषारी तत्त्व त्यात होतात तसेच ईस्ट्रॉजेन, प्रोजेस्ट्रॉन और टेस्टोस्ट्रॉन यासरखे हार्मोन्स तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या इतर पदार्थांबद्दल...
बातम्या आणखी आहेत...