आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चष्म्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि डोळे निरागी ठेवण्यासाठी खा हे पदार्थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोळे हा शरीरीचा अविभाज्य भाग आहेच पण त्याचबरोबर डोळे फार संवेदनशीलही आसतात. डोळ्यांची योग्य काळजी घेतली नाही तर ते कमजोर होतात. दृष्टी क्षीण होण्याची अनेक कारणे असू शकतात, पण मुख्य कारण अनुवंशिकता आणि पोषक घटकांची कमी हे आहे. डोळे निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन्स आणि पोषक घटकांचे योग्य प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांविषयी सांगत आहोत जे खाल्याने डोळे निरोगी राहतात आणि चष्म्यापासून मुक्ती मिळते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या चष्म्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि डोळे निरागी ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत...