आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पिवळे दात पांढरेशुभ्र आणि मजबूत होतील या 12 घरगुती उपायांनी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दात हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा, पण काहीसा दुर्लक्षित अवयव. दातांशिवाय आयुष्य जगणे फार कठीण आहे. दात कमकुवत किंवा दुखत असल्यास आहार घेणे अवघड होऊन बसते. यामुळे दातांची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच योग्य गोष्टींचे सेवन दातांच्या मजबुतीसाठी गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला दातांच्या मजबुतीसाठी काही घरगुती उपाय सांगत आहोत...