आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या 15 पदार्थांमध्ये आहेत 40 पेक्षा कमी कॅलरी , कितीही खा वाढत नाही वजन...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही वजन कमी करु इच्छिता तर कमी कॅलरी असणारे पदार्थ तुमची मदत करतील. आज आम्ही सांगत आहोत असे काही पदार्थ ज्यामध्ये 40 पेक्षा कमी कॅलरी असतात. हे न्यूट्रिएंट्सने भरपूर असतात. हे तुम्ही कितीही खाऊ शकता. तुमचे वजन वाढणार नाही.
(नोट - प्रमाण एक कप : 225 ग्राम)

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या फुलगोभी, पत्तागोभी, ग्रीन टी, गाजर, टोमॅटो, भोपळा, मिर्ची, मशरूम ब्रोकली आणि अशाच काही वजन न वाढविणा-या 14 पदार्थांविषयी सविस्तर माहिती....